PM Modi In BRICS : पंतप्रधान मोदी ब्रिक्स बैठकीत म्हणाले, आज आपण जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत
PM Modi In BRICS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 13व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दीड दशकात ब्रिक्सने पुष्कळ […]