खुशखबर : DAPची एक बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांत मिळणार, केंद्र सरकारचा खत सबसिडी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय
fertilizer subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना खताच्या किमतीवर विस्तृत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर […]