Tokyo Paralympics : पदक जिंकणाऱ्या प्रमोद भगत आणि मनोज यांना पीएम मोदींचा फोन, अभिनंदन करत म्हणाले, ‘तुम्ही संपूर्ण देशाचे मन जिंकले!’
Tokyo Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत आणि मनोज सरकारचे फोनवर अभिनंदन केले. भारतीय क्रीडापटू विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी […]