हाय पॉवर डेमोग्राफी मिशन, समुद्र मंथन, मेड इन इंडिया जेट इंजिन… लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींच्या 9 मोठ्या घोषणा
स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या संतापाचे प्रतीक असल्याचे वर्णन केले