कोरोना संकटावर पीएम मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, ममता बॅनर्जींनी फिरवली पाठ
PM Meeting with CM : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) संध्याकाळी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करणार आहेत. या बैठकीत कोरोनाची स्थिती […]