रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘NATO’ला मिळाले नवीन सरचिटणीस
नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे जबाबदारी स्वीकारतील विशेष प्रतिनिधी ब्रुसेल्स : नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांना बुधवारी नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन)चे प्रमुख बनवण्यात आले. NATO […]