• Download App
    PM Kisan | The Focus India

    PM Kisan

    PM Kisan : PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला येणार; पंतप्रधान मोदी वाराणसीतून जारी करणार

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जारी केला जाईल. पीएम किसानच्या अधिकृत एक्स खात्यातून याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून २० वा हप्ता जारी करतील. शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी २०००-२००० रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो.

    Read more

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता या आठवड्यात जारी होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जुलैच्या सुमारास बिहारला भेट देणार आहेत.

    Read more

    आज यवतमाळमध्ये येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; विविध योजनांसह पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे होणार वाटप

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

    Read more

    4 कोटी शेतकऱ्यांना PM किसानचा 15 वा हप्ता मिळणार नाही, मोदी सरकारने अपात्र लोकांचे 46000 कोटी वाचवले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीएम किसानचा 15वा हप्ता दोन दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 […]

    Read more

    PM किसानचा 14वा हप्ता आज येणार, पण 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी चेक करा यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून 12 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. पीएम किसान 27 जुलै रोजी म्हणजेच आज […]

    Read more

    PM Kisan : नवीन वर्षात पंतप्रधान मोदी देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २० हजार कोटी रुपये

    PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ते शेतकऱ्यांना योजनेच्या दहाव्या हप्त्याची रक्कम जारी […]

    Read more

    PM Kisan : महत्त्वाची बातमी! योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी आवश्यक आहे हे कार्ड ; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

    जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने नोंदणीची प्रक्रिया काहीशी […]

    Read more

    PM Kisan : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; रेशन कार्ड शिवाय मिळणार नाहीत 2000 रुपये

    या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल.PM Kisan: Important news […]

    Read more

    Happy Akshay trutiya : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९००० कोटींचा आठवा हफ्ता ९.५ कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात उद्या जमा होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – Happy Akshay trutiya; पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हफ्ता उद्या ता. १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा […]

    Read more