18 जूनला येणार पीएम किसान सन्मानचा 17वा हप्ता; 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये येतील
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ […]