गोरखपूरच्या प्रतिज्ञा रॅलीत प्रियांकांचे सरदार वल्लभभाई आणि इंदिराजी यांच्याबरोबर समान उंचीचे कटआउट!!
वृत्तसंस्था गोरखपुर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज योगींच्या गोरखपुरमधल्या रॅलीतून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी हुंकार भरला. पण या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे […]