बांगलादेशात भारतीय वस्तूंच्या बहिष्काराच्या विरोधात पंतप्रधान हसीना; म्हणाल्या- आधी तुमच्या बायकांच्या भारतीय साड्या जाळून टाका
वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशातील विरोधी पक्षांच्या कथित ‘इंडिया आऊट’ मोहिमेबाबत पंतप्रधान शेख हसीना यांनी आपले मौन तोडले आहे. बांगलादेशातील तेजगाव येथील अवामी लीग पक्षाच्या कार्यालयात […]