PM Garib Kalyan Anna Yojana :80 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 2 महिने मोफत अन्नधान्य ; मोदी सरकारचा दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय
कोरोनामुळे बर्याच जणांनी नोकर्या गमावल्या. याशिवाय अनेक राज्यात लॉकडाऊन व रात्रीच्या कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा प्रवासी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे खाण्यापिण्याची समस्या […]