थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून १४,२७० रुपये दंड, गव्हर्नरनेच केली होती तक्रार
थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून सहा हजार बाथ म्हणजे १४,२७० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे थायलंडच्या गव्हर्नरनेच त्यांची तक्रार केली होती.Thai PM […]