PM Benjamin Netanyahu : ‘गाझाचा हमास प्रमुख मोहम्मद सिनवार मारला गेला’
मध्यपूर्वेतील इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध पुन्हा एकदा पेटत आहे. यावेळी कारण मोहम्मद सिनवार हे एक मोठे नाव आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार मारला गेला आहे.