रविदास मंदिरात पंतप्रधान : पुजारी म्हणाले- मुलांच्या प्रवेशाची चिंता आहे; त्यावर मोदींच्या तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना
संत रविदासांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी दिल्लीतील करोलबाग येथील रविदास विश्राम धाम येथे पोहोचले होते. येथे त्यांनी पहिले संत रविदासांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी […]