‘बैल कितीही हट्टी असला तरी शेतकरी आपले शेत नांगरून घेतोच’, कृषी कायदा रद्द झाल्यावर संजय राऊत यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे मीम्स सुरू आहेत. शिवसेनेचे फायरब्रँड नेते […]