संजय राऊत यांचा मोठा आरोप : म्हणाले- भाजप नेते रचत आहेत मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे षडयंत्र, गृहमंत्रालयाला सादरीकरण केल्याचाही दावा
मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. यासंदर्भात गृहमंत्रालयाला सादरीकरण देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपचे माजी […]