सौर सेल निर्मितीसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल, PLI निधी 24 हजार कोटींपर्यंत वाढवला
देशांतर्गत सौर सेल आणि मॉड्यूल उत्पादनासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLIC) योजनेअंतर्गत सरकार 24,000 कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवणार आहे. सध्या ही रक्कम 4,500 कोटी रुपये आहे. […]