पुढच्या वर्षांपासून सिक्कीममध्ये बाटलीबंद पाणी विकण्यावर बंदी; प्लास्टिक बाटल्या होणार हद्दपार
वृत्तसंस्था गंगटोक : पुढच्या वर्षांपासून सिक्कीममध्ये प्लास्टिकमधील बाटलीबंद पाणी विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.१ जानेवारी २०२२ पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या […]