• Download App
    plasma | The Focus India

    plasma

    कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी कुचकामी, उपचारातून हटविली ; एम्स, आयसीएमआरकडून नवीनमार्गदर्शक तत्वे जारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्याचा निर्णय एम्स आणि आयसीएमआ यांनी घेतला आहे. नवीन गाइडलाइन जारी केली आहे. plasma therapy has been […]

    Read more

    कोरोनामुक्त झाल्यानंतर तुम्ही प्लाझ्मा दान केलं का? मग हे वाचून नाराज होऊ नका

    वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आणि या क्षेत्रातले संशोधन यावर सामान्य माणसाने किती विश्वास ठेवावा यावरच आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले तरी आश्चर्य वाटायला नको. कोरोना संसर्गावर […]

    Read more

    माणुसकीचे अनोखे उदाहरण, प्लाझ्मा दानासाठी त्याने मोडला पहिलाच रोजाचा उपवास

    माणूसकी हाच खरा धर्म असे म्हटले जाते. उदयपूरमधील अकिल मन्सूरी यांनी हेच दाखवून देत दोन महिलांना प्लाझ्मा दान करºयासाठी आपला पहिलाच रमझानचा रोजा मोडला.A unique […]

    Read more