अहमदनगरात साखर कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट, 6 कामगार जखमी, इथेनॉल प्रकल्पात आगीने मोठा विध्वंस
प्रतिनिधी शेवगाव : अहमदनगरच्या शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते. आग लागताच […]