ज्या भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी विशेष ऑफर, ही विमान कंपनी देणार आता एका तिकिटासह एक तिकीट मोफत
भारतात लसीकरणाची गती पाहून श्रीलंकेने आपल्या देशाचे दरवाजे भारतीयांसाठी उघडले आहेत ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यासह, श्रीलंकन एअरलाइन्सने देखील भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक […]