किसान मोर्चाच्या बैठकीआधी टिकैत म्हणाले- एमएसपी मोठा मुद्दा, जोपर्यंत सरकार बोलणार नाही, तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाही!
किसान मोर्चाच्या बैठकीपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, एमएसपी हा मोठा मुद्दा आहे. आता एमएसपीवरही कायदा व्हायला हवा, कारण शेतकरी जे पीक विकतो, ते […]