Gujarat : गुजरातमध्ये EDची 23 ठिकाणी छापेमारी; 200 हून अधिक बनावट कंपन्या तयार करून कोट्यवधींची बिले बनवल्याचा खुलासा
वृत्तसंस्था अहमदाबाद : Gujarat गुजरातमधील शेल (बनावट) कंपनी प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी देशभरात 200 बनावट कंपन्या उघडून हजारो कोटी रुपयांचा कर […]