कोरोनातही बळीराजांची चमकदार कामगिरी:२.७४ लाख कोटींची कृषी निर्यात; घसघशीत १८ टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाही भारताच्या कृषी निर्यातीत कोणताच खंड पडलेला नाही.या उलट निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि […]