“देशाच्या वारशावर काँग्रेसची वाईट दृष्टी…” सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल!
परदेशी मानसिकतेमधून बाहेर पडा, असं सुधांशु त्रिवेदी यांनी सुनावलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजप सातत्याने […]