Ind vs Aus : थ्री चिअर्स फाॅर स्मृती मानधना… हिप हिप हुर्रे ! हिट्स १०० ! पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू …
गुलाबी बॉल कसोटीत शतक ठोकणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला ठरली.. भारताकडून गुलाबी बॉल कसोटीत शतक झळकावणारी विराट कोहलीनंतर मंधाना ही दुसरी क्रिकेटपटू आहे. विशेष […]