आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप
माजी खासदार व वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग तसेच संसदेत भारताच्या संरक्षणविषयक संवेदनशील मुद्द्यांवर रशियाविरोधी प्रश्न विचारून राष्ट्रीय सुरक्षेला धक्का दिल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.