• Download App
    Pimpri-Chinchwad | The Focus India

    Pimpri-Chinchwad

    Ramdas Athawale : रामदास आठवलेंचे स्वबळावरचे संकेत; म्हणाले- युतीत जागेसाठी भीक मागावी लागते, शिवसेना-NCP चा पर्याय खुला

    राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला असताना, महायुतीतीलच मित्र पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त केली.

    Read more

    खंडणी प्रकरणात पिंपरी-चिंचवडचा माजी उपमहापौर अटकेत; भाजपचा सलग दुसरा नगरसेवक जाळ्यात

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नगरसेवक केशव घोळवे याच्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. घोळवे पिंपरी चिंचवडचा […]

    Read more

    प्लॅस्टिकच्या बाटल्या द्या,चहा-वडापाव मोफत खा; पिंपरी-चिंचवडमध्ये प्लॅस्टिकमुक्तीसाठी उपक्रम

    वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवड : “प्लॅस्टिक बाटली द्या, चहा-वडापाव खा”, असा अनोखा उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी राबवण्याची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत काही […]

    Read more

    शंभर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या लखोबा लोखंडेला पिंपरी- चिंचवडमध्ये अखेर अटक

    वृत्तसंस्था पुणे : देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ ला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून […]

    Read more

    पिंपरी-चिंचवडमध्ये गणपतीच्या विसर्जनावेळी दोन जण बुडाले; एकाचा मृतदेह बाहेर काढला

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले. At the time of immersion […]

    Read more

    जिल्ह्यात पुणे, पिंपरी – चिंचवड शिवाय आणखी दोन महापालिका, हडपसर, चाकणमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शिवाय भविष्यात आणखी दोन महापालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यासाठी चाकण […]

    Read more

    पिंपरी-चिंचवड महापालिकेची टाटा मोटर्सला २५९ कोटी रुपये करवसुलीची नोटीस, वाढीव बांधकामांची सॅटेलाईटद्वारे पाहणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महापालिकेच्या वतीने नोंदणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू असूून टाटा मोटर्सने केलेल्या वाढीव बांधकामांना नोटीस दिली आहे. सुमारे २५९ […]

    Read more

    WATCH : लस घेतली नाही तर वेतन देणार नाही; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नवीन धोरण आखले आहे. जर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरोधी लस घेतली नाही तर त्यांना […]

    Read more

    पिंपरी-चिंचवडमध्ये चुकला काळजाचा ठोका, ऑक्सिजनची गळती पण टळली नाशिकप्रमाणे दुर्घटना

    पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकला. […]

    Read more