Supreme Court : अहमदाबाद प्लेन क्रॅशप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र-डीजीसीएकडून मागितले उत्तर, म्हटले- अहवालात पायलटची चूक खेदजनक
अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकाच्या चुकीबद्दलच्या चर्चांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी “खेदजनक ” म्हटले. केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून उत्तरे मागितली.