आरएसएसच्या जळत्या पोशाखावर भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पोस्ट केला नेहरूंचा शॉर्ट्स घातलेला फोटो, लिहिलं- यालाही आग लावणार का?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून आरएसएसच्या पोशाखाचा जळणारा फोटो पोस्ट केल्यानंतर भाजपने प्रत्युत्तर दिले. भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी […]