2021 Nobel Prize : शरीरविज्ञानातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डम पेटापोशियन यांना जाहीर
शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील 2021 चे नोबेल पारितोषिक संयुक्तपणे अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि आर्डम पेटापोशियन यांना जाहीर झाले आहे. तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल या […]