• Download App
    Physical health | The Focus India

    Physical health

    Ayushman School Mission : आयुष्मान स्कूल मिशन आता देशभरात राबविले जाणार; 26 कोटी शाळकरी मुलांना लाभ; 30 हजार शाळांमध्ये चाचणी

    केंद्र सरकार देशातील २६ कोटी शालेय मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य शाळेतच तपासणार आहे. आयुष्मान भारत शालेय आरोग्य अभियानाची पहिली चाचणी त्रिपुरामध्ये यशस्वी झाली आहे.

    Read more