इसिसने घेतली मॉस्को हल्ल्याची जबाबदारी… आतापर्यंत 60 ठार, 145 जखमी, दहशतवाद्यांची छायाचित्रे आली समोर
वृत्तसंस्था मॉस्को : मॉस्कोमधील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. […]