Breaking News: मुंबई-२०१३- शक्तीमिल येथे महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द ! तिघांनाही जन्मठेप
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर […]