गुगलला आव्हान देणार फोन पे; लाँच करणार स्वत:चे ॲप स्टोअर; अँड्रॉइड ॲप डेव्हलपर्सना निमंत्रण
वृत्तसंस्था नवी दिल्ली : वॉलमार्टने-गुंतवणूक केलेली फोन पे अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ॲप स्टोअर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. फोन पेच्या ॲप स्टोअरचे नाव इंडस ॲप स्टोअर […]