CALL RECORDING : सावधान ! बायकोचा फोन चोरून रेकॉर्ड करताय? कायद्याचे उल्लंघन; रेकॉर्डिंगबाबत काय सांगते उच्च न्यायालय वाचा…
हायकोर्ट म्हणते अशाप्रकारे फोन रेकॉर्डिंग म्हणजे गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन पत्नीची चुकीची बाजू दाखवण्यासाठी तिच्या मर्जीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे म्हणजे खासगी अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. विशेष […]