• Download App
    Philippines earthquake 2026 | The Focus India

    Philippines earthquake 2026

    Philippines : फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतरही धडकी भरवणारी स्थिती; 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्स, मृतांचा आकडा 45 वर

    फिलिपिन्सच्या दक्षिण भागात आलेल्या शक्तिशाली 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दोन दिवस उलटून गेले असले, तरी परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. मुख्य भूकंपानंतर सतत येणाऱ्या आफ्टरशॉक्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली असून मृतांचा आकडा 45 वर पोहोचला आहे.

    Read more

    Philippines : फिलिपिन्समध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागांत सतर्कता

    फिलिपिन्समध्ये सोमवारी सकाळी अत्यंत शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनुसार (USGS), भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.2 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील मिंडानाओ (Mindanao) बेटाजवळ समुद्रात होता.

    Read more