Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरात टप्प्याचे मतदान सुरू, 239 उमेदवार रिंगणात, या आहेत 5 हॉट सीट्स
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (25 सप्टेंबर) 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मतदान सुरू आहे. […]