Pharma-electronics : भारताला चीनपेक्षा निम्मा टॅरिफ; फार्मा-इलेक्ट्रॉनिकमध्ये भारताला 2 लाख कोटींचा लाभ
ट्रम्प यांचा आयात कर भारतासाठी संकटातही संधी ठरू शकतो. भारतावर २७ टक्के, चीनवर ३४ टक्के कर लावला आहे. चीनवर दोन आठवड्यांपासून २० टक्के आयात कर लागू आहे. म्हणजे चीनवर एकूण ५४ टक्के कर आहे