कोरोनाच्या नवीन ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटपुढे लसी कुचकामी? वाचा फायझर, बायोएनटेकने नेमके काय म्हटले?
सध्या जगभरात ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच कोरोना व्हायरसची सध्याची लस या नवीन प्रकारावर काम करेल की नाही यावरही चर्चा सुरू […]