• Download App
    Petronet LNG Qatar supply halt | The Focus India

    Petronet LNG Qatar supply halt

    Qatar : द फोकस एक्सप्लेनर : युद्ध इराणमध्ये सुरू, कतारने भारताचा गॅस पुरवठा का कमी केला? वाचा सविस्तर

    मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतावर दिसू लागला आहे. जगातील सर्वात मोठ्या एलएनजी (Liquefied Natural Gas) निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या Qatarने भारताला होणाऱ्या गॅस पुरवठ्यात मोठी कपात केली आहे. खाडीतील तणाव, इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील धोका यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी ही बातमी अत्यंत गंभीर मानली जात आहे. या संपूर्ण घडामोडींचा सामान्य नागरिकांवर, उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर आढावा घेऊया.

    Read more