• Download App
    petitions | The Focus India

    petitions

    Ajit Pawar : अजितदादांना क्लीन चिट देण्याविरुद्ध चार याचिका; शिखर बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप

    वृत्तसंस्था मुंबई : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना काही महिन्यांपूर्वी क्लीन चिट दिली होती. याविरुद्ध चार याचिका […]

    Read more

    एससी-एसटीतील अतिमागासांना राखीव जागांतून वेगळा कोटा देण्यास केंद्र तयार; सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे 23 याचिकांवर सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गातील अधिक मागासलेल्या लोकांना आरक्षणातूनच वेगळे आरक्षण देण्याचे समर्थन केले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च […]

    Read more

    नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; अनेक खासदार निलंबित असताना विधेयके मंजूर झाल्याचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला तीन कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची आणि कायद्यांचे पुनरावलोकन […]

    Read more

    वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; ज्ञानवापीवरील सातही याचिकांची एकत्रित सुनावणी करणार, 7 जुलैला पुढची सुनावणी

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसी कोर्टाने ज्ञानवापीबाबत मोठा निर्णय दिला आहे. या खटल्याशी संबंधित 7 याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. सातही याचिकांची एकत्रित […]

    Read more

    नोटाबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात 12 ऑक्टोबरला सुनावणी : तब्बल 59 याचिका एकत्रितपणे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे

    नोटाबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यासाठी 5 न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. 2016 मध्ये विवेक […]

    Read more

    PMLA विरोधातील 242 याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय ; ED चे अटकेचे अधिकार अबाधित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत अटकेसाठी EDचे अधिकार कायम ठेवले आहेत. कोर्टाने म्हटले, EDची अटकेची प्रक्रिया मनमानी […]

    Read more

    पेगॅसस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी याचिकांवरील सुनावणी १३ सप्टेंबरला, केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून भारतातील काही ठरावीक लोकांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आल्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करणा याचिकांवरील […]

    Read more

    अनिल देशमुखांविरोधातील दोन्ही याचिकांवर एकाच वेळी सुनावणी, न्यायमूर्तींनी व्यक्त केली तक्रारदार जयश्री पाटील यांच्याकडे दिलगिरी

    मुंबईतील बारवाल्यांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याच्या प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हातील एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारच्या याचिकेवर मुंबई […]

    Read more