हिंदू असल्यानेच पाकिस्तानात आपला छळ, क्रिकेटपटू दानिश कनेरियाचा आरोप, शाहिद आफ्रिदीच्या कटाने फिक्सिंगमध्ये गुंतविले
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : आपण हिंदू असल्याने पाकिस्तान क्रिकेट संघात आपला छळ झाला. हिन वागणूक देण्यात आली, असा आरोप पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया याने […]