हरियाणात हिंसा घडवणाऱ्यांची दुकाने पाडली, मास्टरमाइंडचा शोध सुरू, 6 दिवसांत 216 अटकेत
वृत्तसंस्था नूंह : जातीय हिंसाचारानंतर सलग तिसऱ्या दिवशी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर सरकारी बुलडोझर चालवण्यात आला. नल्हार रोडवरील सुमारे अडीच एकर जागेवर बेकायदेशीरपणे बांधलेली 45 […]