आता कायमचा पत्ता नसतानाही मिळेल उज्ज्वला कनेक्शन, सरकार लवकरच योजनेचा दुसरा टप्पा लागू करणार
शहरांमध्ये राहणारे गरीब आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या कामगारांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार आता उज्ज्वला योजनेचा […]