प्रशांत किशोर म्हणाले- निवडणुकीतील कामगिरी खराब राहिल्यास राहुल यांनी ब्रेक घ्यावा; 10 वर्षे अपयशानंतरही त्यांनी पद सोडले नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी राजकारणातून ब्रेक घेण्याचा विचार करावा. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पीटीआय […]