वारकऱ्यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन, मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
विेशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना महिन्याला सरकारकडून पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. विधान भवनात झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री […]