टीएमसीला खूप महत्व देण्याचे कारण नाही, गोव्यात त्यांची एक टक्काही मते नाहीत, अरविंद केजरीवाल यांची टीका
विशेष प्रतिनिधी पणजी : राष्ट्रीय राजकारणात एकमेंकांचे मित्र असलेल्या अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात गोवा निवडणुकीवरून हमरीतुमरी सुरू झाली आहे. तृणमूल कॉँग्रेसला खूप महत्व […]