अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत लोक, पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी लांबच लांब लागल्या रांगा
सध्या अफगाणिस्तानाच्या ग्रामीण भागात ज्या प्रकारे तालिबान पसरत आहे, त्यामुळे अफगाण नागरिक परदेशात जाण्याचा मार्ग शोधत आहेत. पासपोर्टच्या लांब रांगेत सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी आहे. […]