अफगाणमधून पाकिस्तानात जाण्यासाठी रुग्ण, कैद्यांची धडपड, सात हजार कैद्यांना तुरुंगातून सोडले
वृतसंस्था चमन : काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर देश सोडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील बोल्दक आणि चमन येथे हजारो नागरिक दाखल होत असून […]